अंताजी माणकेश्वर

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार अंतोजी माणकेश्वर (इ.स. १७०८ - इ.स. १७६९) हे मराठा साम्राज्याच्या काळातील दिल्लीतील पेशव्यांचे वकिल होते.[१][२] ते १७५२ पासून पानिपतच्या युद्धापर्यंत दिल्लीच्या संरक्षणासाठी दहा हजारांची फौज घेऊन राहीले होते.

संदर्भ

साचा:संदर्भयादी