अखंड भारत

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकिकरण होणे आपेक्षित आहे. प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रिकरण कमीवेळा झाले.

अखंड भारत या संकल्पनेत, सद्य भारत तसेच पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळब्रम्हदेश ,[[अफगाणिस्तान, भूटान,हिमालय,श्रीलंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रिकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून संघात साजरा केला जातो. हा दिवस इस्रायल स्थापन होण्यापूर्वी ज्यू लोक पाळत असलेल्या वार्षिक समारोहाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे वर्षातून एक दिवस ज्यू लोक पुढील वर्षी इस्रायल म्हणून प्रतिज्ञा घेत. तसेच काहीसे स्वरुप या दिना निमित्त संघातील शाखेत पाळतात.

en:Akhand Bharat