अनुविन्द

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:५२, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख अनुविन्द (लेखनभेद: अनुविंद ;) हा महाभारतात उल्लेखलेला अवंतीचा राजकुमार होता. अवंतीचा राजा जयसेन व वसुदेवाची बहीण राजाधिदेवी यांचा तो धाकटा पुत्र होता. त्याला विन्द नावाचा थोरला भाऊ होता. याच्या मित्रविन्दा नामक बहिणीशी कृष्णाने विवाह केला[१].

संदर्भ

साचा:संदर्भयादी


साचा:विस्तार