आज्ञा चक्र

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

आज्ञा चक्र हे एकूण बारा मुख्य चक्रांपैकी एक आहे. चक्र ही एक योग विषयक संकल्पना आहे. ही चक्रे आपल्या शरिरातील निरनिराळी कार्ये नियंत्रीत करतात असे मानले जाते.

कार्य

आधुनिक वैद्यक विचार

अधिक वाचन

सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा, शरीरातील कोणत्या चक्राशी संबंध आहे हे खाली दाखविले आहे-

क्र. मंत्र चक्र
ॐ मित्राय नमः अनाहत चक्र
2 ॐ रवये नमः विशुद्धी चक्र
ॐ सूर्याय नमः स्वाधिष्ठान चक्र
ॐ भानवे नमः आज्ञा चक्र
ॐ खगाय नमः विशुद्धी चक्र
ॐ पूष्णे नमः मणिपूर चक्र
ॐ हिरण्यगर्भाय नमः स्वाधिष्ठान चक्र
ॐ मरीचये नमः विशुद्धी चक्र
ॐ आदित्याय नमः आज्ञा चक्र
१० ॐ सवित्रे नमः स्वाधिष्ठान चक्र
११ ॐ अर्काय नमः विशुद्धी चक्र
१२ ॐ भास्कराय नमः अनाहत चक्र

बाह्य दुवे

हेही पहा

साचा:विस्तार