उंचाल्ली धबधबा

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार उंचाल्ली धबधबा हा सुमारे ११६ मीटर (३८१ फूट) उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे. हा अघनाशिनी नदीवर असून, कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्याच्या सिद्दपूर तालुक्यात आहे. याला लशिंग्टन धबधबा असेही म्हणतात. सन १८४५ मध्ये जे.डी. लशिंग्टन नावाच्या जिल्हाधिकाऱ्याचे नाव या धबधब्यास देण्यात आले होते.

हेग्गर्णे हे तेथील एक गाव आहे. ते सिद्दपूरपासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर आहे. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यास हेग्गर्णे गावापासून ५ कि.मी. पायी जावे लागते. यास 'केप्पा जोगा' असेही नाव आहे.साचा:चित्र हवे

साचा:कर्नाटकमधील धबधबे