कानिफनाथ गड

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

श्रीक्षेत्र कानिफनाथ गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे.तेथे कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे मंदिर प्राचिनकालीन आहे.हे मंदिर त्या पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.मंदिराचा गाभारामोठा आहे परंतु प्रवेश दरवाजा १×१ फुट असा आहे.