चौदा विद्या

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार पुरातन काळी मनुष्यानी ज्या चौदा विद्यांमध्ये पारंगत असणे अपेक्षित होते त्यांची यादी- १. ब्रह्मज्ञान २. रसायन ३. श्रुतीकथा ४. वैद्यक ५. ज्योतिष ६. व्याकरण ७. धनुर्विद्या ८. संगीत ९. व्याधी (अश्व) १०. पयःसंचार ११. नाटक १२. चोरी १३. कोक १४. पटुत्व

हेही पहा