ज्ञानेंद्रिये

भारतपीडिया कडून
2409:4042:2480:459f:28d:d7:822e:a6a8 (चर्चा)द्वारा १२:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

डोळे, नाक, कान, जीभत्वचा ही माणसाच्या शरीरावर असलेली पाच ज्ञानेंद्रिये आहेत.

मन हे सहावे ज्ञानेंद्रिय मानले जाते. ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला विषयांचे ज्ञान होते.

ज्ञानेंद्रिय म्हणजे काय ?

मानवी शरीराला विषयाचे ज्ञान होते त्याला ज्ञानेंद्रिये असे म्हणतात आपल्याला विषयाचे ज्ञान होते त्याला ज्ञानेन्द्रिय असे म्हणतात डोळे नाक कान ज्ञानेन्द्रिय आहेत


इंद्रियानुभव

साचा:विस्तार

हे सुद्धा पहा


en:Sense