पेंच धरण
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५०, १ मे २०२२चे आवर्तन
धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ४४.५० मी (सर्वोच्च)
लांबी : २२४८ मी
दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : २३७ मी.
सर्वोच्च विसर्ग : १२२४३ मीटर / सेकंद
संख्या व आकार : १६, ( १२ X ८ मी)
पाणीसाठा
क्षेत्रफळ : २५.२० वर्ग कि.मी.
क्षमता : २३० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १८० दशलक्ष घनमीटर
कालवा
लांबी : ८१.२५ कि.मी.
क्षमता : ११८.४० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १८८१५० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : १२६९१३ हेक्टर