फैय्याज खान
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:०२, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक
आफताब-ए-मौसिकी उस्ताद फैय्याज खान हे आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक होते. ध्रुपद,धमारच नव्हे तर ख्याल,ठुमरी,गझल,दादरा अशा गायनाच्या सर्वच शैलींमध्ये त्यांचे प्रावीण्य निर्विवाद होते.[[१]]
बाह्य दुवे
साचा:हिंदुस्तानी संगीत साचा:संगीतातील अपूर्ण लेख