महामेघवाहन वंश
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:१९, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
महामेघवाहन वंश (उडिया भाषा: ମହାମେଘବାହନ) (काळ : इ.स.पू. २५० - इ.स. ४००) हा मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतरच्या काळातील ओडीशामधील एक राजवंश होता.
या वंशातील तिसरा राजा खरवेल हा जैन धर्मीय होता.[१][२]