मोहाडी
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:०६, १ मे २०२२चे आवर्तन
मोहाडी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
मोहाडी हा तालुका भंडारा जिल्ह्यातील सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा तालुका आहे मोहाडी तालुक्यात सर्वात जास्त रेतीघाट आहेत सनफ्लॅग ॲंड स्टील कंपनी भंडारा रोड रेल्वे स्थानक यापासून या तालुक्यात परराज्यातील लोकदेखील रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात राहतात.