लखनौ (लोकसभा मतदारसंघ)

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:०५, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

लखनौ हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९९१ सालापासून लखनौ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे पक्षनेते राजनाथ सिंह ह्यांनी लखनौमधून विजय मिळवला.

खासदार

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

साचा:भारतीय निवडणूक आयोग