लॉर्ड बुद्धा टीव्ही

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:३४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

लॉर्ड बुद्धा टीव्ही ही हिंदीतील व मराठीतील आंतरजालावरून प्रक्षेपित होणारी दूरचित्रवाणीवाहिनी आहे. या वाहिनीचे प्रमुख भैय्यासाहेब खैरकर हे असून या वाहिनीची सुरुवात २५ डिसेंबर २००९ रोजी झाली. या वाहिनीचे प्रमुख कार्यालय दीक्षाभूमी, नागपूर येथे आहे.[१] गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भारतीय सर्व बहुजन महापुरूषांचे विचार भारतभर पोहोचवण्याचे काम ही वाहिनी करत असते.

हे सुद्धा पहा

साचा:संदर्भनोंदी