विल्यम चॅप्लिन

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

विल्यम चॅप्लिन हे ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या डेक्कन प्रांताचे १८१९ ते १८२६ या काळात कमिशनर होते. पेशव्यांच्या पतना नंतर ईस्ट इंडिया कंपनीने पेशव्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रांतावर शासकीय यंत्रणा उभी करण्यासाठी केलेल्या डेक्कन प्रांताचे एलफिस्ट्न नंतरचे विल्यम चॅप्लिन हे दूसरे कमिशनर होते.