"साचा:मुखपृष्ठ नवीन माहिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
(नवीन पान "{{भारतपीडिया:नवीन माहिती}} <small>वरील माहिती मराठी भारतपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.</small> <div style="text-align: right;"> '''साचा:भारतपीडिया:नवीन माहिती/ज...")
 
 
ओळ १: ओळ १:
{{भारतपीडिया:नवीन माहिती}}
*...की, [[२८ जानेवारी]], [[इ.स. १९६८|१९६८]] ते [[६ जुलै]], [[इ.स. १९६९|१९६९]] या दीड वर्षांत [[बिहारचे मुख्यमंत्री|बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर]] पाच वेळा बदल झाले?
*...की, [[बांगलादेश]] जगातले तिसरे [[बांगलादेशमध्ये हिंदू धर्म|सर्वात मोठे हिंदू राष्ट्र]] असून तेथील १,२४,९२,४२७ व्यक्ती [[हिंदू धर्म]] पाळतात?
*...की, [[एरबस ए३४०-५००]] प्रकारच्या विमानात प्रवास चालू असताना प्रवासी दगावल्यास मृतदेह ठेवण्यासाठी विशेष कपाट असते?
*...की [[इ.स. १९४४]] च्या [[नोव्हेंबर]]मध्ये [[पोलंड]]मधील [[नाझी]] राजवटीच्या काळातील [[ऑश्विझ छळछावणी]]त विषारी वायूच्या चेंबरमध्ये कोंडून युध्दकैद्यांना ठार करणे थांबवले गेले.
[[चित्र:Harry-truman.jpg|40px|right|सबॉबा]]
* ...की [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धाच्या]] काळात [[जपान]]मधील [[हिरोशिमा]] आणि [[नागासाकी]] या शहरांवर अणुबॉंब टाकण्याचा निर्णय [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३३ वे राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]] यांचा होता.
* ...की [[३१ डिसेंबर]], [[इ.स. १८०२]] रोजी [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातील]] [[दुसरा बाजीराव|दुसरा बाजीराव पेशवा]] आणि [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] यांच्यात झालेल्या [[वसईचा तह|वसईच्या तहाने]] [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध|दुसर्‍या इंग्रज-मराठा युद्धाची]] ठिणगी पडली.
[[चित्र:6thPillarOfAshoka.JPG|60px|right|सबॉबा]]
* ...की [[अशोकाचे शिलालेख|अशोकाच्या शिलालेखात]] नमूद केल्याप्रमाणे [[कलिंगचे युद्ध|कलिंगच्या युद्धातील]] प्रचंड जिवितहानी पाहिल्याने [[सम्राट अशोक]] याने परत कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.
* ...की [[नांदेड]] जिल्ह्याच्या [[लोहा]] तालुक्यातील गुराखीगडावर दरवर्षी आगळेवेगळे [[गुराखी साहित्य संमेलन]] भरवले जाते.
*...की, [[मल्लिका शेरावत]] ही तत्त्वज्ञानाची विद्यार्थीनी होती.
<noinclude>
<!--सावधान: "{{मुखपृष्ठ सदर टीप" हे शब्द वगळू नका.संपादन गाळणी ११९, १२०,१२१ ने नियंत्रित  -->
</noinclude>
 
<small>वरील माहिती मराठी भारतपीडियावर [[विशेष:अलीकडील बदल|अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून]] गोळा केलेली आहे.</small>
<small>वरील माहिती मराठी भारतपीडियावर [[विशेष:अलीकडील बदल|अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून]] गोळा केलेली आहे.</small>
<div style="text-align: right;">
<div style="text-align: right;">

१५:१४, १ मे २०२२ ची नविनतम आवृत्ती

सबॉबा
सबॉबा


वरील माहिती मराठी भारतपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.

मागील अंक