सुचेता बिडकर

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:३६, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

डाॅ. सुचेता बिडकर ऊर्फ मालुताई बिडकर या पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठात संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्यांचे गायक व व्हायोलीन वादक गजाननराव जोशी हे त्यांचे पिता.

सुचेता बिडकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • मधुमालती (काँपॅक्ट डिस्कसह, सहलेखक - मधुकर जोशी)
  • व्हायोलीन : तंत्र और मंत्र (हिंदी)
  • संगीतशास्त्र विज्ञान भाग : १, २
  • स्वरसुरभीचा राजा