अंजॉली इला मेनन

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:बदल साचा:संदर्भहीन लेख साचा:विकिडेटा माहितीचौकट अंजॉली इला मेनन (१९४०:बर्नपूर, पश्चिम बंगाल, भारत - ) या भारतीय चित्रकार आहेत. भारत सरकारने २००० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. त्यांना सन २०१८-१९चा कालिदास सन्मानही मिळाला.

कौटुंबिक माहिती

अंजली इला मेनन यांची आई अमेरिकन असून वडील बंगाली होते. त्यांनी आपल्या बालपणीचे मित्र ॲडमिरल राजा मेनन यांच्याशी लग्न केले.