अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह लोकसभा मतदारसंघ
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:०५, १ मे २०२२चे आवर्तन
अंदमान आणि निकोबार हा भारतातील लोकसभा मतदारसंघ आहे
निवडणूक निकाल
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कुलदीप राय शर्मा येथून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे निवडून गेले.