अंभीसार

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:१२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत साचा:संदर्भहीन लेख साचा:विस्तार अंभीसार हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या काळातील काश्मीर प्रांताचा राजा होता. सिकंदरने अंभीसारला भेटायला बोलावले, पण अंभीसारने सरळ नकार दिला. कारण पंजाबची लढाई सिकंदर हरला होता, आणि काश्मीरवर हल्ला करण्याची त्याची ताकद नव्हती.