अजय रात्रा

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

अजय रात्रा (१३ डिसेंबर १९८१, फरिदाबाद) हा एक भारतीय माजी क्रिकेट खेळाडू आहे. इंग्लंडविरुद्ध १९ जानेवारी २००२ रोजी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्याने पदार्पण केले.

त्याची निवड सन २०००मध्ये बंगलोरला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तर्फे करण्यात आली. जेंव्हा त्याने सन २००२ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध नाबाद ११५ अशी खेळी खेळली, तेंव्हा तो कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा सर्वात तरुण यष्टीरक्षक होता व सागरपारच्या सामन्यांमध्ये शतक झळकवणारा दुसरा क्रिकेट खेळाडू होता.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती