अन्वाधान

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:१९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

अन्वाधान : पुं० [सं० अनु-आ√धा (धारण)+ल्युट्-अन] म्हणजे अग्निहोत्राच्या अग्नीची स्थापना झाल्यानंतर तो प्रज्वलित ठेवण्यासाठी त्यात इंधन घालणे.