अय्यावळी
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१०, १ मे २०२२चे आवर्तन
साचा:विस्तार अय्यावळी (रोमन लिपी: Ayyavazhi तमिळ:அய்யாவழி मल्याळम: അയ്യാവഴി ) (अर्थ:प्रभूचा मार्ग[१] ) हा एक धार्मिक पंथआहे.याचा प्रारंभ १९ व्या शतकात दक्षिण भारतात झाला.
अय्या वैकुंदरच्या जीवनावर आणि उपदेशांवर केंद्रित आहे; त्याची कल्पना आणि तत्त्वज्ञान अकीलाथीर्तु अम्मनाई आणि अरुल नूल या पवित्र ग्रंथांवर आधारित आहेत. त्यानुसार, वैकुंदर हा नारायणाचा पूर्ण अवतार होता.