आयकॉन खेळाडू

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:३४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत आयकॉन खेळाडू हा असा खेळाडू असतो ज्याला आपल्या शहराच्या संघा कडून खेळावे लागते. इतर खेळाडूं प्रमाणे आयकॉन खेळाडू लिलाव पद्धतीत सामिल नसतात. प्रत्येक आयकॉन खेळाडूला, त्याच्या संघातील सर्वात महागडया खेळाडू पेक्षा १५ % अधिक मानधन दिले जाईल.[१]

आयकॉन खेळाडूंची यादी

हेसुद्धा पहा

बाह्य दुवे

Official Indian Premier League Site

References

साचा:संदर्भयादी