कलिंग

भारतपीडिया कडून
103.48.58.226 (चर्चा)द्वारा ०९:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search
इ.स.पूर्वे २६१ मध्ये कलिंगचे भारतीय उपखंडातील स्थान

कलिंग किंवा कळिंग हे भारतामधील एक प्राचीन साम्राज्य होते. पूर्व भारतामधील आजच्या ओडिशा भागामध्ये हे साम्राज्य पसरले होते. उत्तरेला दामोदर नदी, दक्षिणेला गोदावरी नदी, पूर्वेला बंगालचा उपसागर तर पश्चिमेला अमरकंटक ह्या कलिंगच्या सीमा मानल्या जात असत.

इ.स.पूर्व २६५ मध्ये सम्राट अशोकाच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याने कलिंगावर आक्रमण केले व कलिंगचे युद्ध घडले ज्यामध्ये कलिंगचा पराभव झाला.