कौटिलीय अर्थशास्त्र

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

कौटिलीय अर्थशास्त्र हा चाणक्याने इ.स.च्या दुसऱ्या शतकात लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ आहे.

या ग्रंथाचा लेखक कौटिल्य असल्याचे त्यातच नमूद आहे.[१] यात लेखकाचे नाव विष्णूगुप्तही असल्याचे लिहिलेले आहे.[२] ही दोन्ही नावे चाणक्याशी निगडीत आहेत.[३] चाणक्य तक्षशिला विद्यापीठात शिक्षक होता. नंतर हा चंद्रगुप्त मौर्याचा अमात्य व सल्लागार झाला. कौटिल्यने राज्यसंस्थे बद्द्ल आपले विचार अर्थशास्त्र या ग्रंथात मांडले.या ग्रंथात त्याने राजकारण ,तत्त्वज्ञान ,अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत

संदर्भ आणि नोंदी

साचा:भाषांतर

  1. साचा:जर्नल स्रोत
    साचा:स्रोत पुस्तक
  2. Mabbett 1964
    Trautmann 1971:5 "the very last verse of the work...is the unique instance of the personal name साचा:IAST rather than the gotra name साचा:IAST in the Arthaśāstra.
  3. Mabbett 1964 "References to the work in other Sanskrit literature attribute it variously to साचा:IAST, साचा:IAST and साचा:IAST. The same individual is meant in each case. The Pańcatantra explicitly identifies Chanakya with साचा:IAST."