चिन्नार अभयारण्य

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:०२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट संरक्षित क्षेत्र चिन्नार अभयारण्य केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील देविकुलम तालुक्यामध्ये आहे. ते केरळ राज्याच्या १२ अभयारण्यांपैकी एक आहे. ते त्याच्या दक्षीणेकडील एराविकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यक्षेत येते. त्याच्या उत्तरेला इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान तर पूर्वेला पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान आहे. साचा:विस्तार साचा:भारतातील अभयारण्ये