तिरडी

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

तिरडी म्हणजे मृतदेह नेण्यासाठी बांबूपासून बनविलेली वस्तू होय.
तिरडी बनविण्यासाठी मजबूत बांबूचे सहा फुटी दोन अखंड तुकडे व मधून चिरलेल्या बांबूचे १.५ ते दोन फुटी ८ ते दहा तुकडे लागतात. काथ्याच्या दोराने शिडीप्रमाणे ही रचना घट्ट बांधून तयार केली जाते. दोरा न तोडता अखंड वापरला जातो. मृतदेह ठेवण्यापूर्वी त्यावर गवत व नंतर कापड अंथरले जाते.

साचा:संदर्भ हवा साचा:विस्तार