त्रिस्थळी यात्रा

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२०, ११ जानेवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

प्रयाग ( उत्तर प्रदेश), काशी (वाराणसी, उत्तर प्रदेश), गया (बिहार) या तीन स्थळांच्या (त्रिस्थळ) यात्रेला त्रिस्थळी यात्रा असे म्हणतात. या तीन स्थळांची यात्रा केल्याने मोक्ष मिळतो अशी समजूत हिंदू धर्मात आहे.