थराड

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

थराड(ऐतिहासिक नाव : थिरपूर) हे भारताच्या गुजरात राज्याच्या उत्तर भागातील बनासकांठा जिल्ह्यामधील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,९५४ इतकी होती. हे शहर राष्ट्रीय महामार्ग १५वर आहे.