देवठाण

भारतपीडिया कडून
2405:204:9312:a87c:6aa6:5352:5d8f:23f6 (चर्चा)द्वारा १८:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय शहर देवठाण हे गाव भारताच्या अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले एक गाव आहे. देवठाण गावाजवळ आढळा प्रकल्प हे आढळा नदीवर बांधलेले धरण आहे.

साचा:अकोले तालुका