पिंपळगव्हाण

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

पिंपळगव्हाण हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. पिंपळगव्हाण हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.