बद्रीनाथ

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शहर बद्रीनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. बद्रीनाथ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून व ते राजधानी डेहराडूनच्या ३३५ किमी ईशान्येस स्थित आहे.

आद्य शंकराचार्यांनी ९व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग