भगवंतगड
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१८, १ मे २०२२चे आवर्तन
साचा:किल्ला भगवंतगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
कसे जाल ?
मालवणपासून १६ कि.मी. वर असलेल्या मसुरे गावाजवळ खाडीच्या पलिकडच्या तिरावर हा किल्ला आहे. नदी ओलांडण्यासाठी तरफ उपलब्ध आहे.
इतिहास
छायाचित्रे
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
तटबंदी, भगवंताचे मंदिर, जुन्या बांधकामांचे अवशेष
गडावरील राहायची सोय
भगवंताच्या मंदिरात ७-८ जणांची रहायची सोय होऊ शकते
गडावरील खाण्याची सोय
गडावर खाण्याची सोय नाही
गडावरील पाण्याची सोय
गडावर पाण्याची सोय नाही
संदर्भ
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर