मोहन आगाशे
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:२८, ८ जून २०२०चे आवर्तन
साचा:माहितीचौकट अभिनेता डॉ. मोहन आगाशे (जन्मदिनांक २३ जुलै १९४७ - हयात) हे मराठा-भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेते आहेत. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात हे एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. इ.स. १९९६ साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले.
आगाशे व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असून पुण्यातील भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात व ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात.
पुरस्कार
- थेप्सो जीवनगौरव पुरस्कार (२४-१२-२०१७)