शबरीमला

भारतपीडिया कडून
103.48.58.226 (चर्चा)द्वारा १७:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

शबरीमला किंवा शबरिमल केरळमधील एक तीर्थक्षेत्र आहे. येथील अय्यप्पन देवाचे देउळ समुद्रसपाटीपासून १,२६० मी. उंचीवर असून दरवर्षी ४.५ ते ५ कोटी भाविक याला भेट देतात.

हे क्षेत्र पेरियार व्याघ्र अभयारण्यात आहे.