सत्यपाल जैन

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

सत्यपाल जैन ( जून १५, इ.स. १९५२) या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत चंदिगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.