स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:२६, २७ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले कृषिविषयक पुस्तक आहे, जे त्यांनी इ.स. १९१८ साली प्रकाशित केले होते. हे पुस्तक लहान आणि तुकड्यात विभागलेल्या कसण्यायोग्य जमीनीचा विस्तार व त्याच्या ‘चकबंदी’शी संबंधित आहे. डॉ. आंबेडकरांच्या नुसार जोपर्यंत लहान व विभागलेली भूमीचा विस्तार आणि चकबंदी होत नाही तोपर्यंत भारताच्या कृषी सुधारणेत प्रगती होणार नाही.

हे सुद्धा पहा

साचा:विस्तार साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर