ॐ मणिपद्मे हूं

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search
ॐ मणिपद्मे हूं
गौतम बुद्धाच्या चित्रासह दगडावर लिहिला गेलेला मंत्र

चित्र:Om Mani Peme Hung.vorb.oga

ॐ मणिपद्मे हूं हा पाली भाषेतील बौद्ध मंत्र आहे. त्याचा संबंध अवलोकितेश्वराशी (करुणेच्या बोधिसत्त्वाशी) आहे. हा तिबेटी बौद्ध धर्माचा मूलमंत्र आहे. हा पहाटे दगडांवर लिहिला जातो किंवा कागदावर लिहून पूजाचक्रात लावला जातो.[१][२]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:Commons

साचा:बौद्ध विषय सूची