Jump to content

बामणबोर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:१४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बामणबोर गुजरात राज्याच्या सुरेन्द्रनगर जिल्ह्यातील शहर आहे. हे शहर राष्ट्रीय महामार्ग ८अ आणि राष्ट्रीय महामार्ग ८बच्या तिठ्यावर आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून १८४ मी उंचीवर आहे.

या गावातील लोकांच्या व्यवसाय शेती, शेतमजूरी आणि पशुपालन आहे. येथे जिरे, बडिशेप, बाजरी, कापूस, एरंड, आल्फाल्फा गवत आणि भाजीपाल्याची शेती होते.