Jump to content

लातेहार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर लातेहार हे भारताच्या झारखंड राज्याच्या लातेहार जिल्ह्याचे मुख्यालय आहे. लातेहार शहर झारखंडच्या वायव्य भागात राजधानी रांचीच्या १०९ किमी वायव्येस स्थित आहे.

बेटला राष्ट्रीय उद्यान येथून जवळच आहे.