Jump to content

धौम्य वैय्याघ्रपद्य

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:३०, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख साचा:विस्तार

धौम्य ऋषि हे महाभारतातील निर्देशिलेला एक सुविख्यात ऋषी होते. महाभारतानुसार धौम्य व्याघ्रपद ऋषींचे पुत्र होते. युधिष्ठिरने राजसूय यज्ञ केला, तेव्हा त्या यज्ञास पुरोहित म्हणून धौम्य ऋषी यांनी साह्य केले. धौम्य ऋषी रणांगणावर युधिष्ठिरसह बाणांनी घायाळ झालेल्या भीष्मांना पाहण्यासाठी आले होते.