करीमनगर (लोकसभा मतदारसंघ)
Appearance
करीमनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव येथून दोन वेळा तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येथून सलग तीनवेळा लोकसभेवर निवडून आले होते.