Jump to content

द डिपार्टेड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट द डिपार्टेड हा २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ऑस्कर पुरस्कारविजेता चित्रपट आहे. यात प्रमुख भूमिका लिओनार्दो द कॅप्रियोची असून बॉस्टन शहरातील पोलीस व गुन्हेगारी जगतातील संघर्षावर आधारित आहे. यात गुन्हेगारी जगतातील डॉन कोस्टेलोचा साथीदार पोलीस सेवेत रुजू होतो व स्पेशल इनव्हेस्टिगेशन युनिटमध्ये वरच्या हुद्यावर काम करत असतो व कोस्टेलोसाठी हेरगिरी करत असतो. त्याचप्रमाणे पोलिसांनीही आपला खबऱ्या कोस्टेलोच्या गटात सोडलेला असतो. पोलीस व कोस्टेलो दोघांनाही कळते की आपापल्या गटात कोणीतरी खबऱ्या आहे व दोन्ही गटात या दोघांवरतीच खबऱ्या हुडकून काढण्याची जबाबदारी असते. त्या ओघाने खरी जबाबदारी असते की आपल्या समोरच्या गटात खरा खबऱ्या कोण आहे. एकूण ४ ऑस्कर पुरस्कार ह्या चित्रपटाने मिळवले.