Jump to content

गचीबौली मैदान, हैदराबाद

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३७, १८ ऑक्टोबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत गचीबौली मैदान हे भारताच्या हैदराबाद शहरातील हॉकीचे मैदान आहे. प्रीमियर हॉकी लीगमधील हैदराबाद सुलतान्स हा संघ येथे खेळतो. याची क्षमता अंदाजे ८,००० इतकी आहे.

याचे बांधकाम १७ फेब्रुवारी, २००१ ते १० डिसेंबर, २००२ दरम्यान झाले. याला १२.३९ कोटी रुपयांचा खर्च आला.