Jump to content

रेल डबा कारखाना

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४५, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रेल डबा कारखाना (इंग्लिश: Rail Coach Factory) हा भारतीय रेल्वेचा रेल्वे डबे तयार करणारा एक कारखाना आहे. हा कारखाना इ.स. १९८६मध्ये भारताच्या पंजाब राज्यातील कपुरथला शहरात सुरू झाला. आत्तापर्यंत या कारखान्याने १६,००० प्रकारचे प्रवासी रेल्वे डबे तयार केले आहेत. यात स्वयंचलित वाहनांसह ५१ प्रकार शामिल आहेत.[]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Coord

साचा:संदर्भनोंदी

साचा:भारतीय रेल्वे