Jump to content

कोपेला

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:१८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कोपेला महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील गाव आहे. छत्तीसगढच्या सीमेवर असलेले हे गाव राष्ट्रीय महामार्ग १६वर निझामाबाद आणि जगदलपूरच्या मध्ये आहे.

हे गाव समुद्रसपाटीपासून १२७ मी उंचीवर आहे.