Jump to content

अहेरी

मराठीपिडिया कडून
2409:4042:2207:a3dd::15fe:68a0 (चर्चा)द्वारा ०१:०७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र अहेरी हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.

हे गाव वैनगंगा आणि पैनगंगा नद्यांचे संगम होऊन प्राणहिता नदीच्या डाव्या काठावर वसलेले आहे.

भूगोल[संपादन | स्रोत संपादित करा]

अहेरी साचा:Coord.[] या अक्षांश-रेखांशावर आहे. येथील समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १२० मीटर (३९६ फूट) आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:गडचिरोली जिल्ह्यातील तालुके