Jump to content

पुरु (पौरव राजा)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख साचा:विकिडेटा माहितीचौकट

साचा:गल्लत पुरु (पोरस) हा सिकंदराच्या काळात पूर्व पंजाबावर राज्य करणारा पुरुवंशीय राजा होता. तो एक शूर व पराक्रमी योद्धा होता . तो एक विद्वान होता .

इ.स पूर्व ३२१ ते ३१५ च्या मध्ये त्याचा मृत्यू झ्हाला. त्याचा बद्दलची माहिती आपल्यला फक्त ग्रीक साहित्यामधून मिळते.

हेही पहाेेे[संपादन | स्रोत संपादित करा]