Jump to content

देवरी (गोंदिया)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र साचा:हा लेख देवरी महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील गाव आहे. समुद्रसपाटीपासून १,१२० फूट उंचीवर असलेल्या या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १४,५८० होती. हे गाव सडक अर्जुनी आणि राजनांदगांवच्या मध्ये आहे.या गावावरून हाजिर ते कोलकता असा मार्ग असलिला राष्ठट्रीय महामार्ग क्र.6 गेल आहे. हा तालुका गोंदिया जिह्लातील तीन नक्षलग्रस्त तालुक्यान पैकी एक असून "रेड कॉरिडोर "चा भाग आहे.

साचा:गोंदिया जिल्ह्यातील तालुके